Manasvi Choudhary
लग्न योग्य वयात वेळेत होणं अत्यंत महत्वाचं आहे.
मात्र सध्याची बदललेल्या पद्धतीनुसार लग्न नेमके कधी करावे असा प्रश्न अनेकांना आहे.
शास्त्र आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून लग्न करण्याचे योग्य वय काय हे जाणून घेऊया.
लग्न हे २२ ते २५ वर्षात होणं महत्वाचं आहे.
लग्नासाठी वयाची दुसरी रेंज ही २६ ते ३० वर्ष आहे.
लग्न करण्याचा हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असल्याने योग्य वायत लग्न होणे आव्हानात्मक झालं आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.