Manasvi Choudhary
प्रेम हे कधीही, कोणत्याही वर्षी कोणावर होऊ शकते.
शाळेत आणि कॉलेजमध्ये प्रेम होणं हे साहजिकच आहे.
मात्र प्रेमात पडण्याचे योग्य वय काय हे देखील माहित असणे महत्वाचे आहे.
प्रेम ही भावना लहानांपासून वृध्दापर्यंत सर्वानामध्ये असते.
वयाची विशी ओलांडल्यानंतर नात्यात येणं मुलींसाठी योग्य मानलं जाते.
वीस वयानंतर मुली मॅच्युअर होतात असे अनेकदा दिसून आले आहे.
मुली वीस वयाच्यानंतर रिलेशनशीपमध्ये आल्यास नाते चांगले राहते