Manasvi Choudhary
आषाढी एकादशीच्या उपवासाला तुम्ही घरीच उपवासाची कचोरी बनवू शकता.
उपवासाची कचोरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
उपवासाची कचोरी बनवण्यासाठी नारळ, कोथिंबीर, मिरच्या, काजून, लिंबाचा रस आणि मीठ साखर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम बटाटे उकडून सोलून किसून घ्या. किसलेल्या बटाट्यामध्ये मीठ घालून मिश्रणाचे गोळे तयार करा.
किसलेल्या खोबऱ्यामध्ये मिरची, काजू, मीठ आणि लिंबाचा रस थोडी साखर घाला.
सारण आंबट किंवा गोड तार होईल नंतर बटाट्याच्या २० ते २५ गोळे तयार करून घ्या.
बटाट्याच्या गोळ्यामध्ये सारण भरून गोल आकार द्या
गॅसवर कढईत तुपामध्ये उपवासाच्या तयार कचोऱ्या तळून घ्याव्यात.