Manasvi Choudhary
अनेकदा कोणत्याही कारणाने डोळे मिचकण्याची समस्या येते.
शरीरात काही पोषक तत्वांच्या कमरतेमुळे डोळे मिचकायला लागतात.
मॅग्नेशियमची कमतरता असल्यास मायोकिमिया होतो
मॅग्नेशियमसोबतच व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी सारख्या काही जीवनसत्वांच्या कमरतेमुळे डोळ्यांतून पाणी येते.
वैद्यकीय माहितीनुसार, शरीरात फॉस्फेटची कमतरता असते तेव्हा डोळे सतत चमकतात.
शरीरातील कमी-जास्त कॅल्शियममुळे देखील डोळे मिचकवतात.
जर तुम्हाला मायोकिमियाचा त्रास आहेअसेल तर तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या अन्यथा डोळ्यांच्या समस्या वाढतात.
NEXT; Jeera Water Benefits: सकाळी प्या जिऱ्याचे पाणी, आरोग्याला होतील जबरदस्त फायदे