Manasvi Choudhary
जिरे हे खायला थोडे तिखट असले तरी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
जीऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने निरोगी आरोग्यासाठी खाल्ले जाते.
जीरे खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते.
पोटाच्या आरोग्यासाठी जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर आहे.
मधुमेहाचा त्रास असेल तर जिऱ्याचे पाण्याचे सेवन करणे.
जिऱ्यामध्ये पोटॅशियम आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे प्रतिकारकशक्ती वाढते.
जिऱ्यामध्ये भरपूर पोटॅशियम, कॅल्शियम, सेलेनियम, कॉपर आणि मॅंगनीज असते जे निरोगी त्वचेसाठी फायदेशीर आहे.