Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकु राजगुरू सर्वानाच माहितीये.
अत्यंत कमी कालावधीत रिंकूने स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली आहे.
आर्ची म्हणून रिंकू राजगुरू रातोरात प्रसिद्ध झाली.
मात्र तुम्हाला माहितीये का? आर्ची किंवी रिंकू हे तिचं खरं नाव नाही आहे.
सैराट फेम अभिनेत्रीचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरू असं आहे.
रिंकू हे तिचं टोपननाव असून तिला सर्वत्र आर्ची या नावाने ओळखतात.