Rani Of Jhansi : झाशीच्या राणीचं पूर्ण नाव काय होतं? जाणून घ्या नावामागचा खरा इतिहास

Saam Tv

विरांगणा

विरांगणा झाशीची राणी एकोणिसाव्या शतकातील झाशी या राज्याच्या राणी होत्या.

Rani of Jhansi full name | google

जन्म स्थान

१९ नोव्हेंबर १८२८ रोजी वाराणसी काशी या ठिकाणी झाशीच्या राणी जन्माला आल्या.

Rani of Jhansi full name | google

वडीलांचे नाव

झाशीच्या राणीचे वडील म्हणजे मोरोपंत तांबे. हे पुण्याचे ब्राम्हण आणि न्यायालयीन कर्मचारी होते.

Rani of Jhansi full name | google

झाशीच्या राणीचे नाव

झाशीच्या राणीचे माहेरकडचे नाव 'मणिकर्णिका मोरोपंत तांबे' होते. त्यांचे टोपन नाव 'मनू' होते.

Rani of Jhansi full name | google

विवाह

मणिकर्णिका यांचा विवाह झाशीचे राजे गंगाधरराव नवाळकर यांच्याशी झाला.

Manikarnika Tambe | google

विवाहानंतरचे नाव

विवाहानंतर प्रथेप्रमाणे त्यांचे नाव 'लक्ष्मीबाई' ठेवले गेले.

Manikarnika Tambe | google

महत्वाचा टप्पा

पुढे त्यांनी 1857-58 च्या वेळेस भारतीय विद्रोहाच्या वेळी जलदगतीने सैन्य घेऊन बुंदेलखंड प्रदेशातील बंडखोरांची जबाबदारी स्विकारली.

Manikarnika Tambe | Google

झाशीची राणी

त्यांनी स्त्रियांच्या सैन्यदलाचे नेतृत्व केले आणि रणभूमीवर पुरुषांसारखी लढली. म्हणूनच इतिहासात त्यांना "झाशीची राणी लक्ष्मीबाई" म्हणून ओळखले जाते.

Manikarnika Tambe | google

NEXT: सणा-सुदीला पैठणी घ्यायचा विचार करताय? मग 'हे' ठरेल सगळ्यात स्वस्त ठिकाण

Paithani Saree | google
येथे क्लिक करा