Manasvi Choudhary
मंगळवार हा दिवस गणरायाला समर्पित आहे.
यानुसार आज आपण गणपती बाप्पाचे खरं नाव जाणून घेऊया.
गणपती बाप्पाची अनेक प्रसिद्ध नावे आहेत.
गणेशाचे खरं नाव विनायक असे मानले जाते.
विनायक म्हणजे विघ्नाचा नाश करणारा किंवा अडथळे दूर करणारा असे मानले जाते.
पौराणिक कथेनुसार, माता पार्वतींनी त्यांची उत्पत्ति केली तेव्हा त्यांचे नाव विनायक ठेवले गेले.
विनायक म्हणजे वीरांचा नायक असे म्हटंले जाते.