GK: सापाच्या विषाचा खरा रंग कोणता? जाणून घ्या या रंजक माहिती

Dhanshri Shintre

सापांच्या प्रजाती

भारतामध्ये सापांच्या सुमारे ३०० प्रजाती आढळतात, ज्यात विषारी आणि बिनविषारी दोन्ही प्रकारांचा समावेश आहे.

मानवाचा जीव

या ३०० प्रजातींपैकी ४ साप असे आहेत ज्यांच्या दंशामुळे मानवाचा जीव धोक्यात येऊ शकतो.

एंजाईम

सापाच्या विषात विविध एंजाईम असतात, जे शरीरातील अवयवांच्या पेशींना हानी पोहोचवून त्यांचे नुकसान करतात.

विष त्वरीत परिणाम करते

म्हणूनच सापाचे विष त्वरीत परिणाम करते आणि काही मिनिटांतच व्यक्तीचा जीव घेण्याची शक्यता वाढते.

गंभीर परिणाम

असे मानले जाते की सापाचे विष मानवी शरीरात अतिशय झपाट्याने प्रसारित होते आणि गंभीर परिणाम घडवू शकते.

विषाचा नेमका रंग

परंतु तुम्हाला माहित आहे का, सापाच्या विषाचा नेमका रंग कोणता असतो आणि तो कसा दिसतो?

निळसर

खूप लोकांना वाटते की सापाच्या विषाचा रंग निळसर असतो, पण प्रत्यक्षात ते पूर्णपणे तसे नसते.

पिवळसर

मात्र प्रत्यक्षात सापाचे विष पिवळसर रंगाचे असते आणि त्यामध्ये झूटॉक्सिन नावाचे विषारी घटक उपस्थित असतात.

NEXT:  गंगा नदीचा उगम कधी झाला? ९९% लोकांना माहित नसेल, वाचा सविस्तर

येथे क्लिक करा