GK: गंगा नदीचा उगम कधी झाला? ९९% लोकांना माहित नसेल, वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

गंगा नदी

गंगा नदी शतकानुशतके भारतात अखंड वाहत आहे आणि तिच्या किनाऱ्यावर अनेक प्राचीन व आधुनिक शहरे फुलली आहेत.

Ganga River | Google

अत्यंत पवित्र

हिंदू धर्मात गंगा नदीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि तिला मातेचा सन्मानपूर्वक दर्जा दिला जातो.

Ganga River | Google

किती प्राचीन आहे

तुम्हाला माहित आहे का, गंगा नदी किती प्राचीन आहे आणि तिला नेमके किती वर्ष झाली?

Ganga River | Google

गंगा नदीचा उगम

हिमालय पर्वत तयार झाल्यानंतर सुमारे 5 कोटी वर्षांपूर्वी गंगा नदीचा उगम आणि प्रवाह सुरू झाला.

Ganga River | Google

तिच्या प्रवासाची सुरुवात

भारतीय आणि युरेशियन प्लेट्सच्या टक्करीनंतर गंगा नदीचा उगम झाला आणि तिच्या प्रवासाची सुरुवात झाली.

Ganga River | Google

खोल दऱ्यांमधून वाहते

गंगा नदी हिमालयाच्या सुंदर आणि खोल दऱ्यांमधून वाहत पुढे प्रवास करते.

Ganga River | Google

पर्वतांच्या निर्मितीशी जोडलेली

म्हणूनच गंगा नदी हिमालय पर्वतांच्या निर्मितीशी घट्टपणे जोडलेले आहे.

Ganga River | Google

गंगा नदीचा अवतार

धार्मिक मान्यतेनुसार, गंगा नदीचा अवतार पृथ्वीवर सुमारे १४ हजार वर्षांपूर्वी झाल्याचे मानले जाते.

Ganga River | Google

त्रेता युगात

पौराणिक ग्रंथांनुसार, गंगा नदी त्रेता युगात पृथ्वीवर अवतरली असल्याचे उल्लेख करण्यात आले आहेत.

Ganga River | Google

NEXT: उन्हाळ्यात मानवी शरीर किती तापमान सहन करू शकते?

येथे क्लिक करा