Manasvi Choudhary
फॅशनच्या दुनियेतील सेलिब्रिटी उर्फी जावेद सर्वांनाच माहित आहे.
उर्फीने तिच्या अतरंगी स्टाईलने नेटकऱ्यांना वेड लावलं आहे.
मात्र तुम्हाला उर्फी जावेदच्या पर्सनल लाईफविषयी माहित आहे का?
उर्फीचा जन्म १५ ऑक्टोबर १९९६ मघ्ये लखनऊ मध्ये झाला आहे.
उर्फीचे शिक्षण लखनऊच्या सिटी मॉन्टेसरी शाळेतून झालं आहे.
पुढे उर्फीने लखनऊ एमिटी विद्यापीठातून ग्रॅज्यूएट पूर्ण केले आहे.
उर्फी जावदे आता २७ वर्षाची आहे.