अंडं व्हेज की नॉनव्हेज? जाणून घ्या वैज्ञानिक कारण|

Manasvi Choudhary

कोंबडी आधी की अंड

कोंबडी आधी की अंड या प्रश्नाचं उत्तर अद्याप कोणाला मिळालं नाही.

Egg | Social Media

व्हेज की नॉनव्हेज

मात्र आता अंड व्हेज की नॉनव्हेज असा प्रश्न अनेकांना आहे.

Egg | Social Media

नॉनव्हेज

आजही अनेक लोक असे आहेत जे नॉनव्हेज खात नाही मात्र अंड खातात.

Egg | Social Media

अंड व्हेज की नॉनव्हेज

यामुळे अंड व्हेज की नॉनव्हेज हे जाणून घेऊया या वेबस्टोरीतून.

Egg | Social Media

अंड

अंड खाताना कोणत्याही जीवाची हत्या होत नाही यामुळे अंड हे व्हेज असल्याचं मानलं जातं.

Egg | Social Media

नॉनव्हेज की व्हेज

मात्र अंड्यांमधून जीव बाहेर पडणार असतो यामुळे पिल्लू जन्माला येतो यामुळे अंड हे नॉनव्हेज असल्याचं काहीजण मानतात.

Egg | Social Media

माहिती

मात्र बाजारात काही अंडी अशी देखील आहेत की ज्या अंड्यांमधून कधीच पिल्लं बाहेर येणार नाही.

Egg | Social Media

अंडी

अंड्यात तीन थर असतात पहिला थर कवच, दुसऱ्या भागात पांढरा भाग आणि तिसरा थर बलक असतो.

Egg | Social Media

प्रोटीनयुक्त

अंडी ही प्रोटीनयुक्त असतात यामुळे डॉक्टरदेखील अंडी खाण्याचा सल्ला देतात.

Egg | Social Media

कधी देते कोंबडी अंडी

कोंबडी सहा महिन्यांची झाली की अंडी देते. जेव्हा अंड हे सामान्य असतं तेव्हा ते व्हेज असल्याचं मानलं जातं.

Eggs | Social Media

अनफर्टिलाईज्ड अंडी

कोंबडा आणि कोंबडीच्या संपर्कात आल्यावर अंड्यात पिल्लू निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र बाजारात मिळणारी अंडी अनफर्टिलाईज्ड असतात.

Eggs | Social Media

NEXT: Non Veg Side Effects: दररोज नॉनव्हेज खाताय? जाणून घ्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

येथे क्लिक करा...