Manasvi Choudhary
अनेकांना नॉनव्हेज खाण्याची प्रचंड आवड असते. आठवड्याचे सर्वच वार नॉनव्हेज खातात
नॉनव्हेज खाण्याचे फायदेच नाहीतर तोटे देखील आहेत.
नॉनव्हेज पचवण्यासाठी वेळ लागत असल्याने दररोज नॉनव्हेजचे पदार्थ खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो.
चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्याची देखील शक्यता असते.
जास्त प्रमाणात मासांहरी पदार्थ तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराचे उच्च कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
अनेकांना नियमितपणे नॉनव्हेज खाल्ल्याने बद्धकोष्ठता, अपचन या समस्या उद्भवतात.
नॉनव्हेज खाणे पूर्णपणे घातक नाही मात्र तुम्ही ते किती प्रमाणात आणि कसे खाता यावर परिणाम होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.