Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षाची आहे? वय वाचून थक्क व्हाल

Manasvi Choudhary

तेजश्री प्रधान

टिव्हीवरील प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.

Tejashri Pradhan | Instagram @Tejashri Pradhan

अभिनय

तेजश्री प्रधानने तिच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

Tejashri Pradhan | Instagram @Tejashri Pradhan

चर्चेतली अभिनेत्री

कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे तेजश्री प्रधान कायमच चर्चेत असते.

Tejashri Pradhan | Instagram @Tejashri Pradhan

नवीन भूमिका

सध्या तेजश्री प्रधान हि तिच्या नव्या भूमिकेमुळे चर्चेत आहे.

Tejashri Pradhan | Instagram @Tejashri Pradhan

नवीन मालिका

तेजश्री प्रधान नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tejashri Pradhan | Instagram @Tejashri Pradhan

नवीन मालिकेचं नाव काय?

तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचं नाव 'वीण दोघांतली तुटेना' असं आहे.

Tejashri Pradhan | Instagram @Tejashri Pradhan

तेजश्री प्रधानसोबत दिसणार हा अभिनेता

या मालिकेत तेजश्री प्रधानसोबत अभिनेता सुबोध भावे देखील दिसणार आहे.

Tejashri Pradhan | Instagram @Tejashri Pradhan

तेजश्री प्रधान जन्म कधी झाला

तेजश्री प्रधानचा जन्म २ जून १९८८ मध्ये झाला असून अभिनेत्रींचे वय ३७ वर्ष आहे.

Tejashri Pradhan | Instagram @Tejashri Pradhan

next: Shweta Tiwari: श्वेता तिवारीपुढे सर्व अभिनेत्री फिक्या, चाळीशीतलं सौंदर्य वाढवेल हृदयाची धडधड

येथे क्लिक करा...