Manasvi Choudhary
अभिनेत्री श्वेता तिवारी मागील काही दिवसांपासून फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
दिवसेंदिवस सौंदर्याने चाहत्यांच मन जिंकणारी अभिनेत्री श्वेता तिवारी आहे.
नुकतेच श्वेताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
श्वेता तिवारीचं ४४ वर्षातलं सौंदर्य घायाळ करणारं आहे.
पांढऱ्या साडीमध्ये श्वेता तिवारी कमालीची सुंदर दिसते आहे.
साडीवर खास मॅचिंग डायमंड ज्वेलरी श्वेताने परिधान केला आहे.
मोकळे केस ठेवून श्वेताने एकापेक्षा एक पोजमध्ये फोटोशूट क्लिक केलं आहे.