Manasvi Choudhary
टिव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री शिवाली परब.
शिवाली कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते.
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून शिवालीने कॉमेडी करत घराघरांत लोकप्रिय झाली आहे.
शिवाली सोशल मीडियावर देखील चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच शिवालीने तिचे साडीतील नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटसाठी शिवालीने अस्सल पारंपारिक पद्धतीची हिरवी साडी लूक केला आहे.
मोकळे केस सोडून निसर्गाच्या सानिध्यात शिवालीने खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
सोशल मीडियावर शिवालीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.