Manasvi Choudhary
राजेश्वरी खरात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे.
राजेश्वरी खरातचा जन्म ८ एप्रिल १९९८ रोजी पुणे येथे झाला आहे.
राजेश्वरी खरातचे वय २६ वर्षे आहे.
'फॅन्ड्री' या चित्रपटातून राजेश्वरी खरातला खरी ओळख मिळाली.
या चित्रपटात राजेश्वरीने शालूची भूमिका साकारली होती.
सोशल मीडियाच्या माध्यमातून राजेश्वरी चाहत्यांशी कनेक्ट असते.
या फोटोमध्ये राजेश्वरी फारच सुंदर दिसत आहे.
मराठमोळ्या अंदाजात राजेश्वरीने साडी परिधान केली आहे.