Prajakta Mali: प्राजक्ता माळीने वजन कसे कमी केले?

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे.

Prajakta Mali | Social Media

अभिनय

प्राजक्ताने तिच्या अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Prajakta Mali | Social Media

भूमिका

सिनेसृष्टीतील कारकि‍र्दीत प्राजक्ताने अनेक भूमिका साकारल्या आहेत.

Prajakta Mali | Instagram

वजन

यामध्ये प्राजक्ताने तिचे वजन देखील कमी केले आहे.

Prajakta Mali | Instagram

फिटनेस

प्राजक्ता तिच्या फिटनेसची योग्य रित्या काळजी घेते.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताचा दिनक्रम

नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप असा प्राजक्ताचा दिनक्रम आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Prajakta Mali: कपाळी चंद्रकोर अन् नाकात नथ, प्राजक्ता माळीचे हे फोटो पाहिलेत का?

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा..