Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते.
सध्या प्राजक्ताचे काही एथनिक फोटो व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये प्राजक्ताचा लूक फारच सुंदर दिसत आहे.
प्राजक्ताने पारंपारिक साजश्रृंगारात तिचं सौंदर्य खुलवलं आहे.
प्राजक्ताच्या या फोटोंवर लाईक्सचा तुफान वर्षाव होत आहे.