Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तितिक्षा तावडे.
तितिक्षाचा जन्म ३ जुलै १९९० मध्ये झाला आहे.
तितिक्षाने मराठी मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम केले आहे.
तितिक्षा तावडे मूळची डोबिंवलीची आहे.
डोबिंवलीतील चंद्रकांत पाटकर शाळेमध्ये तिचं शिक्षण झालं आहे.
उच्च शिक्षण तितिक्षाने मुलुंडमधील वाणिज्य महाविद्यालयातून केलं आहे.
सोशल मीडियावर तितिक्षा चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.