Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान आहे.
छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये तेजश्रीने काम केले आहे.
तेजश्रीला खरी ओळख मिळाली ती म्हणजे होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून.
या मालिकेत तेजश्रीने जान्हवीची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.
सोशल मीडियावर तेजश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.
तेजश्रीचा जन्म २ जून १९८८ मध्ये झाला असून तिचे वय ३६ वर्ष आहे.
तेजश्री प्रधान मूळची डोबिंवलीची आहे.