Prarthana Behere: 'पवित्र रिश्ता' फेम प्रार्थना बेहरेचं वय किती?

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे आहे.

Prarthana Behere | yandex

चित्रपट

प्रार्थनाने माझी तुझी रेशीमगाठ, मितवा, कॉफी आणि बरंच काही यासांरख्या चित्रपटात काम केले आहे.

Prarthana Behere | yandex

प्रसिद्ध झाली

पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रार्थना घराघरात ओळखू लागली.

Prarthana Behere | yandex

जन्म

प्रार्थनाचा जन्म ५ जानेवारी १९८३ मध्ये झाला आहे तिचं वय ४२ वर्ष आहे.

Prarthana Behere | Instagram

चाहत्यांशी राहते

कनेक्ट सोशल मीडियावर प्रार्थना चाहत्यांशी कनेक्ट असते.

Prarthana Behere | Instagram

फोटो आणि व्हिडीओ

फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून प्रार्थना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Prarthana Behere | Instagram

NEXT: Bamandongri Railway Station: बामणडोंगरी हे स्टेशन माहितीये का? पनवेलपासून फक्त 25 मिनिटांवर

येथे क्लिक करा..