Manasvi Choudhary
बामणडोंगरी हे पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे.
मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर हे गाव आहे.
बामणडोंगरी येथे सर्व सामान्य लोकांची वस्ती येथे आहे.
बामणडोंगरी गाव येथे मोठ्या प्रमाणात कायापालट झाला आहे.
सिडकोच्या गृहप्रकल्पातील घरे येथे कमी किंमतीत आहेत
बामणडोंगरी येथे निर्सगाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी पर्यटक भेटी देतात.