Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे प्रसिद्ध आहे.
ऋतुजाने तिच्या अभिनयासोबत सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋतुजा चाहत्यांना अपडेट देत असते.
फोटो आणि व्हिडीओ ऋतुजा पोस्ट करत असते.
शहीद भाई कोतवाल या मराठी चित्रपटातून ऋतुजाने पदार्पण केले आहे.
ऋतुजाने शालेय शिक्षण टिळव विद्यालय रायगड येथून पूर्ण केलं आहे.
महर्षि दयानंद कॉलेजमधून ऋतुजाने ग्रज्यूएशन पूर्ण केलं आहे.