Manasvi Choudhary
हिंदू धर्मात पूजा अर्चेत कापूरचा वापर केला जातो.
देवाला प्रसन्न करण्यासाठी कापूर जाळला जातो.
कापूरमध्ये नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचे पवित्र शक्ती असते.
घरामध्ये कापूर जाळल्याने अनेक फायदे होतात.
वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष असल्यास घरामध्ये कापूर जाळा.
घरामध्ये देवासमोर कापूरची आरती केल्याने पैशांची कमतरता भासत नाही.
कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या