Manasvi Choudhary
दहावी- बारावी पास झालेल्यांसाठी माहिती आहे.
पायलट होण्याचे अनेकांचे स्वप्न असते.
बारावी पास झाल्यानंतर वायुदलासाठी तुम्हाला कोणते कोर्स आणि कोणत्या परिक्षा द्यावा लागतात हे जाणून घेऊया.
भारतीय हवाई दलात वैमानिक होण्यासाठी भारतीय हवाई दल (IAF), राष्ट्रीय संरक्षण अकादमी(NDA), संयुक्त संरक्षण सेवा परिक्षा (CDSE) या परिक्षा द्यावा लागतात.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी(NDA) ही UPSC द्वारे घेतली जाते.
परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षाचे एअर फोर्स ट्रेनिंग उड्डाण प्रशिक्षण मिळते.
भारतीय वायुसेनेच्या IAF पायलटची मुख्य जबाबदारी म्हणजे एक मिशन पूर्ण करणे, ज्यामध्ये शत्रूच्या तळांवर हल्ला करणे आणि सैनिक/नागरिकांना वाचवणे याचे प्रशिक्षण मिळते.