भारताविरूद्ध हेरगिरी करणाऱ्यांना काय शिक्षा मिळते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्योती मल्होत्रा

भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे.

हेरगिरी

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केलीये.

पाकिस्तान भेट

ज्योती तीनदा पाकिस्तानला भेट दिली आहे आणि ती सतत पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्ट्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योतीला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

शिक्षा

भारताविरुद्ध हेरगिरी केल्यास काय शिक्षा होते ते जाणून घेऊया.

जन्मठेपेची शिक्षा

भारताविरुद्ध हेरगिरी केल्यास ३ वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

खटला

भारताविरुद्ध हेरगिरी केल्याबद्दल १९२३ च्या अधिकृत गुपिते कायदाच्या कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत हा खटला दाखल करण्यात आला आहे.

दंड

भारतीय दंड संहितेच्या कलम १५२ अंतर्गत शिक्षा ही जन्मठेपेची शिक्षा किंवा सात वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा आणि दंड आहे.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

येथे क्लिक करा