Sakshi Sunil Jadhav
भारतात कोट्यावधी लोक नियमित लोकने प्रवास करत असतात.
प्रवासादरम्यान ट्रेनच्या डब्यांमध्ये एक लाल रंगाची दिसते तीला आपत्कालीन साखळी म्हणतात.
ट्रेनमधील या साखळीचा उपयोग गंभीर आणि अत्यावश्यक प्रसंगी ट्रेन थांबवण्यासाठी करायचा असतो.
तुम्ही जर मुद्दाम ही साखळी खेचली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
रेल्वे कायद्यानुसार अॅक्ट १९८९ च्या कलन १४१ नुसार ठोस कारणाशिवाय आपत्कालीन साखळी खेचणं हा गुन्हा आहे.
तुम्हाला यासाठी एकूण १,००० दंड आणि १ वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागतो.
त्यामुळी ही साखळी विनाकारण खेचू नका. जर खूप गंभीर घटना घडत असेल तर तुम्ही ट्रेन खेचू शकता.