Saputara Tourism: थंड हवा अन् निसर्गाच्या कुशीत वनडे ट्रीप करायचीये? नाशिक पासून फक्त 50 किमीवर TOP 5 Hidden स्पॉट्स, वाचा

Sakshi Sunil Jadhav

सापुतारा

महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळ वसलेले हे एकमेव हिल स्टेशन आहे. तुम्ही इथे तलाव, गव्हर्नर हिल व्ह्यूपॉईंचा आनंद घेऊ शकता.

Saputara | google

बाणगंगा

नाशिकपासून सुमारे ७० किमी अंतरावर धबधबे आणि अरुणा धरणासारखी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

Bhandardara | google

त्र्यंबकेश्वर हिल्स

प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर, निसर्गरम्य टेकड्या आणि ब्रह्मगिरी पर्वत तुम्ही येथे पाहू शकता.

Trimbakeshwar Hills | google

हरिहर किल्ला

नाशिकमधील हा किल्ला ट्रेकिंग आणि अॅडव्हेंचर प्रेमींसाठी आवडता स्पॉट मानला जातो.

Harishchandragad Region | google

सप्तशृंगी गड (Saptashrungi Fort)

सप्तशृंगी देवीचे मंदिर असलेला हा डोंगर निसर्गप्रेमी आणि भाविक दोघांनाही आवडतो.

Saptashrungi Fort | google

दुगडेश्वर धबधबा परिसर

पावसाळ्यात धबधबे आणि हिरव्यागार दऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात.

Dugad Waterfall Region | yandex

देवळाली कॅम्प

नाशिकपासून फक्त १६ किमी अंतरावर ब्रिटिश काळातील प्रसिद्ध हिल स्टेशन, आजही शांततेसाठी ओळखले जाते.

Deolali Hill Area | google

NEXT: Glowing Skin Tips: 45 वयाचे आहात अन् 30 वर्षांसारखा ग्लो हवाय? मग या सोप्या टिप्स करा फॉलो

anti aging tips | google
येथे क्लिक करा