Professional Cuddler Job: मार्केटमध्ये आलाय नवीन जॉब, मिठी मारा अन् लाखो रूपये कमवा

Manasvi Choudhary

नोकरी

आजकाल सर्वांनाच चांगला पगार असणारी नोकरी हवी असते. यासाठी तरूण बरीच मेहनत घेतात. शिक्षण घेतात.

job

नवीन जॉब

मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका जॉबबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला काम करावे लागणार नाही.

New Job

प्रोफेशनल कडलर

आज आपण एका अनोख्या जॉबबद्दल बोलणार आहोत या जॉबचे नाव आहे 'प्रोफेशनल कडलर'. या जॉबच्या माध्यमातून सध्या लाखो रूपये कमाई करत असल्याची माहिती आहे.

Professional Cuddler Job

प्रोफेशनल कडलर जॉब काय आहे?

नेमका काय आहे हा जॉब? या विषयी जाणून घेऊया. आजकाल बरेचजण एकटेपणा आणि तणावाच्या समस्येत अडकले आहेत यासाठी आधार म्हणून हा पर्याय आहे.

Professional Cuddler Job

काय आहे उद्देश

सध्या ही जॉब परदेशात आणि भारतात काही भागात लोकप्रिय होत आहे. या जॉबमध्ये मिठी मारणे, एकत्र बसून वेळ घालवणे. धीर देणे याचा समावेश आहे.

Professional Cuddler Job

तणावाची समस्या होते दूर

सध्या अनेकांना या जॉबची गरज आहे लोक अनेक तणावाच्या समस्येतून जात आहे.

Professional Cuddler Job

पगार किती?

या जॉबसाठी परदेशात साधारण 60 ते 100 डॉलर दिले जातात भारतीय रूपयांमध्ये याचे 2 ते 6 लाख रूपये होतात. भारतात काहीच ठिकाणी सध्या कडल थेरपी, भावनिक आधार सेवा सुरू आहे.

Professional Cuddler Job

next: Marathi Actress Saree Photos: हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्या, अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य पाहून चंद्रही लाजला...

Marathi Actress Saree Photos
येथे क्लिक करा..