Marathi Actress Saree Photos: हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्या, अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य पाहून चंद्रही लाजला...

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री रश्मी अनपट नुकत्याच फोटोशूटमुळे लक्ष वेधून घेत आहे.

Marathi Actress Saree Photos

हिरवी साडी लूक

मराठमोळ्या लूकमध्ये रश्मिने हिरव्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.

Rashmi Anpat Green Saree Look

साज

कपाळी चंद्रकोर, कानात झुमके, गळ्यात हार असा तिचा अस्सल मराठमोळा लूक आहे.

Marathmola Look

हिरव्या बांगड्या

या पारंपारिक लूकवर तिने हातात हिरव्या बांगड्या आणि सोनेरी कडे घातले आहेत ज्यामुळे तिचं मराठमोळं रूप उठून दिसतय.

Marathmola Look

केसांत माळलाय गजरा

रश्मिने तिच्या कुरळ्या केसांचा अंबाडा घातलाय त्यावर मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळलाय.

Rashmi Anpat Hairstyle

नवीन फोटो व्हायरल

दाक्षिणात्य लूकमधील हे देखील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुलाबी रंगाच्या सिल्क साडीचा तिने हा ड्रेस शिवला आहे. गळ्यात नेकलेस आणि बांगड्या देखील तिने घातल्या आहेत.

Rashmi Anpat

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

रश्मिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील दिल्या आहेत.

Rashmi Anpat

next: Priyadarshini Indulkar Photos: तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्दही कमी पडतील...

Priyadarshini Indulkar Photos
येथे क्लिक करा...