Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी हे उत्तम अभिनेत्रीसोबतच कवयित्रीदेखील आहे.
प्राजक्ता माळी नेहमीच फोटोंनी लक्ष वेधून घेते
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्राजक्ता माळी लोकप्रिय झाली.
प्राजक्ता माळीला लाडाने काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?
प्राजक्ताला आजही अनेक जण प्राजू, मेघना या नावाने देखील बोलतात.
प्राजक्ता माळी ही उत्तम नृत्यांगणा आणि निर्मातीदेखील आहे.