Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ताने तिच्या अभिनयामुळे कौतुकाची थाप मिळवली आहे.
नाटके, नृत्य या माध्यमातून प्राजक्ताने तिच्या कारकीर्दीला सुरूवात केली.
रानबाजार ही प्राजक्ताची वेबसीरिज चांगलीच प्रसिद्ध झाली.
प्राजक्ताने वयाच्या केवळ ७ व्या वर्षा भरतनाट्यम करण्यास सुरूवात केली.
पुण्याच्या शिवरामपंत दामले शाळेत प्राजक्ताने तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
ललित कलाकेंद्र येथून प्राजक्ताने बीए/एमएचे शिक्षण घेतले.