Manasvi Choudhary
सैराट चित्रपट आज २१ मार्च पुन्हा प्रदर्शित झाला.
९ वर्षापूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाचे सर्वांनाच वेड लावलं.
सैराट चित्रपटाती आर्ची आणि परश्या या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
चित्रपटात रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत होते.
चित्रपटातील गाणी आणि संवाद आजही भुरळ घालतात.
सोशल मीडियावर अभिनेता आकाश ठोसर याने काही फोटो देखील शेअर केले आहेत.