Manasvi Choudhary
कोकम झाडावर पिंकणारे जांभळ्या रंगाचे फळ आहे.
कोकम खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
कोकमला मराठीत आमसूल, रातांबा असे म्हणतात.
कोकम चवीला आंबट असते यामुळे कोकम सरबत प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.
कोकमच्या बियांपासून तेल काढतात ज्याला कोकम तेल किंवा भिंरडेल असे म्हणतात.
सुकलेले आमसूल जेवणात टाकल्याने जेवणाची चव वाढवते व पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
अंगावर पित्त उठल्यास आमसुले ठेचून त्याचा रस करून लावावा यामुळे शरीरावरील पित्त कमी होते.