Manasvi Choudhary
कर्जत पर्यटकांसाठी लक्षवेधी ठिकाण आहे.
कर्जतजवळ पर्यटक भेटी देतात.
निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी अनेक गोष्टी पाहण्यासारखे आहेत.
कोंडाणा लेणी हे कर्जतमधील ऐतिहासिक ठिकाण आहे.
कोंडाणा लेणी येथे कोरीवकाम केलेल्या वास्तू आहेत.
कर्जतमधील प्रसिद्ध कोथळी गडावर पर्यटक ट्रेकिंगसाठी खास येतात.
पावसाळ्यात येथे भिवपुरी धबधब्यावर पर्यटकांची तुंबड गर्दी पाहायला मिळते.
नागमोडी घाट येथे भोर घाट सुद्धा प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवता येते.