Rose Falooda Recipe: उन्हाळ्यात घरीच बनवा रोज फालूदा, पोटाला मिळेल थंडावा

Manasvi Choudhary

थंडगार पेय

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी थंडगार पेय प्यायली जातात.

Juice | Social Media

सोपी रेसिपी

रोज फालूदा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Rose Falooda Recipe | Social Media

साहित्य

रोज फालूदा बनवण्यासाठी दूध, फालुदा मिक्स पॅकेट, सब्जा, रोज सिरप, ट्रुटी फ्रुटी, चेरी, मिक्स ड्रायफ्रुट, पाणी हे साहित्य घ्या.

Rose Falooda Recipe | Social Media

दूध गरम करा

सर्वप्रथम दूध गरम करून त्यात पाणी मिक्स करून उकळवा.

Boil the milk | Social Media

रोज फालूदा पावडर मिक्स करा

नंतर यामध्ये रोज फालूदा मिक्स पावडर घालून हे मिश्रण १० ते १५ मिनिटे शिजवून घ्या.

Rose Falooda Recipe | Social Media

मिश्रण

संपूर्ण मिश्रण थंड करून फ्रिजमध्ये ठेवा.

Rose Falooda Recipe | Social Media

रोज सिरप

एका ग्लासात रोज सिरप घ्या यामध्ये सब्जा घाला नंतर यामध्ये तयार रोज फालूदा मिश्रण घाला.

Rose Falooda Recipe | Social Media

ड्रायफ्रुट्स

मिश्रणावर व्हनिला आईस्क्रिम ठेवून त्यावर चेरी, ड्रायफ्रुट्रस लावा.

Dry Fruits | Social Media

रोज फालूदा

अशाप्रकारे रोज फालूदा सर्व्हसाठी तयार आहे.

Rose Falooda Recipe | Social Media

NEXT: Kanda Batata Poha Recipe: कांदा बटाटा पोहे बनवण्याची सोपी रेसिपी, फक्त १० मिनिटांत झटपट बनवा

येथे क्लिक करा..