Kanda Batata Poha Recipe: कांदा बटाटा पोहे बनवण्याची सोपी रेसिपी, फक्त १० मिनिटांत झटपट बनवा

Manasvi Choudhary

पौष्टिक नाश्ता

सकाळी कांदापोहे पौष्टिक नाश्ता खायला सर्वांना आवडतो.

सोपी रेसिपी

कांदापोहे बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Kanda Batata Poha Recipe

कांदा बटाटा पोहे

आज आम्ही तुम्हाला कांदा बटाटा पोहे कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

Kanda Batata Poha Recipe

साहित्य

कांदा बटाटा पोहे बनवण्यासाठी पोहे, कांदे, बटाटे, हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, तेल, मोहरी, हिंग, साखर, मीठ कोथिंबीर, खोबरे, लिंबू हे साहित्य घ्या.

Kanda Batata Poha Recipe

हिरव्या मिरची आणि कढिपत्ता

सर्वप्रथम, कांदा, बटाटा, हिरव्या मिरच्या आणि कढिपत्ता बारीक कापून घ्या.

Kanda Batata Poha Recipe

फोडणी घाला

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी आणि हिंगाची फोडणी द्या नंतर यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला.

Kanda Batata Poha Recipe

मिश्रण एकत्र करा

मिश्रणात कापलेला कांदा आणि बटाटा वरतून हळद घालून मिश्रण एकत्रित करा संपूर्ण मिश्रणात मीठ आणि साखर घाला.

Kanda Batata Poha Recipe

पोहे मिक्स करा

मिश्रण पूर्ण शिजल्यानंतर त्यात पोहे मिक्स करा आणि ५ मिनिटे झाकण ठेवा.

Kanda Batata Poha Recipe | SAAM TV

कांदापोहे तयार

अशाप्रकारे गरमागरम पोहे कोथिंबीर, खोबरे आणि लिंबू घालून सर्व्ह करा.

Kanda Batata Poha Recipe | yandex

NEXT: Morning Drink: सकाळी रिकाम्यापोटी प्या हेल्दी ड्रिंक, संपूर्ण दिवसभर राहाल फ्रेश

येथे क्लिक करा...