Manasvi Choudhary
दिवसाची सुरूवात पौष्टिक पदार्थ खाऊन केली जाते.
निरोगी आरोग्यासाठी तुम्ही सकाळी काय केले पाहिजे जाणून घ्या.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या होत नाही.
वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी कडीपत्त्याचा पाल्याचा रस करून प्या.
उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्याने आराम मिळेल.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जिऱ्यांच पाणी पिणे फायदेशीर आहे.