Manasvi Choudhary
उन्हाळ्यात थंडगार आईस्क्रिम सर्वजण आवडीने खातात.
उन्हाळ्यात कोणत्याही कार्यक्रमात,लग्नसंमारभात स्वीट डिश म्हणून आईस्क्रिम असते.
मात्र या आईस्क्रिमला मराठी भाषेत काय म्हणतात हे माहितीये का?
अनेक फ्लेअर्सचे आईस्क्रिम मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
सोशल मीडियावर आईस्क्रिम या शब्दाचं भाषांतर आईस म्हणजेच बर्फ आणि क्रिम म्हणजे मलाई असा होतो.
आईस्क्रिमला मराठी भाषेत आईस्क्रिम असेच म्हणतात.