Manasvi Choudhary
सकाळ- संध्याकाळ चहा पिण्याची सवय अनेकांना आहे.
मात्र वेळेनुसार चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
संध्याकाळी कोणत्या वेळी चहा प्यावे हे जाणून घ्या.
रिकाम्या पोटी कधीही चहा पिऊ नका.
सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान चहा पिण्याची वेळ योग्य आहे.
कामानंतरचा थकवा घालवण्यासाठी चहा पितात.
अनेकजण सायंकाळी ५ ते ६ दरम्यान नाश्ता करताना चहा पितात.