Right Age For Marriage: लग्न करण्याचं योग्य वय काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्न

लग्न करण्यासाठी वय अत्यंत महत्वाचे आहे.

Right Age For Marriage | Instagram

लग्नासाठी योग्य वय

अशातच लग्नासाठी मुला- मुलींचे योग्य वय किती असावे हे जाणून घ्या.

Right Age For Marriage | Instagram

कायदा

कायद्यानुसार भारतात मुली १८ वर्षांच्या झाल्यानंतर लग्न करु शकतात.मुलांचे कायदेशीररित्या लग्न करण्याचे वय २१ आहे.

Right Age For Marriage | Saamtv

लग्न करण्याचे वय

तज्ञांनुसार, लग्न करण्यासाठी मुलीचे वय २२ ते २५ दरम्यान असावे. तर मुलांचे वय २८ असावे.

Right Age For Marriage | Instagram/ @saietamhankar

आर्थिकदृष्ट्या स्थिर

जेव्हा मुलगा आणि मुलगी आर्थिकदृष्ट्या स्थिर असतील. आपण एखाद्याची जबाबदारी घेऊ शकतो, असं वाटत असेल तर त्यावेळी लग्न करावे.

Right Age For Marriage | Instagram/ @gaurikulkarni23

आरोग्य

लग्नाचे योग्य वय हे आरोग्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचे आहे.

Right Age For Marriage | Instagram/@gaurinalawadeofficial

तिशी ओलांडल्यावर लग्न करु नका

जर तुम्ही तिशी ओलांडल्यानंतर लग्न केले तर मुलींना प्रेग्नेंसीमध्ये अडचणी येऊ शकतात.

Right Age For Marriage | Instagram

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम गिरीजा प्रभू किती शिकलीये?

Girija Prabhu | Instagram
येथे क्लिक करा