Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री गिरीज प्रभू चाहत्यांची आवडती अभिनेत्री आहे.
गिरीजाने अत्यंत कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
गिरीजाचा जन्म २७ नोव्हेंबर २००० मध्ये झाला आहे.
गिरीजा प्रभू मूळची गोव्याची आहे.
मात्र गिरीजाचे शालेय शिक्षण पुण्यातून झालं आहे.
आबासाहेब गरवारे या कॉलेजमधून तिने आर्ट्सची पदवी घेतली आहे.
सोशल मीडियावर गिरीजा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहते.