Manasvi Choudhary
जुई गडकरी छोट्या पडद्यावरील प्रतिभावान अभिनेत्रीपैंकी एक आहे.
जुई गडकरीचा जन्म 8 जुलै 1988 मध्ये कर्जत येथे झाला आहे.
जुई गडकरीचं शिक्षण नेरूळमध्ये झालं पुढे तिने पत्रकारितेचे शिक्षण केले आहे.
जुईने पदव्युत्तर पदवी Advertising And PR मध्ये केली असून पुढे तिने, MBA मार्केटिंगमध्ये पूर्ण केलंय.
जुई गडकरीने पुढचं पाऊल, माझिया प्रियाला प्रीत कळेना, तुजविण सख्या रे यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेतून जुईने प्रेक्षकांची मने जिंकतेय.
मालिकेमध्ये जुईने सायलीची भूमिका साकारली आहे.