Dhaba Style Paneer Bhurji Recipe: ढाबा स्टाईल पनीर भुर्जी घरी कशी बनवायची, सोपी रेसिपी वाचा

Manasvi Choudhary

पनीर

पनीरचे विविध पदार्थ खायला सर्वांना आवडतात.

Dhaba Style Paneer Bhurji Recipe | Social Media

पनीर भुर्जी

हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर गेलो की आपण पनीर भुर्जी हा पदार्थ खाण्यासाठी मागवतो.

Dhaba Style Paneer Bhurji Recipe | Social Media

सोपी रेसिपी

मात्र अशीच पनीर भुर्जी घरी बनवण्यासाठी रेसिपी सोपी आहे.

Dhaba Style Paneer Bhurji Recipe | Social Media

साहित्य

पनीर भुर्जी बनवण्यासाठी पनीर, कांदा, टोमॅटो, मीठ, बेसन, तिखट, हळद, कस्तुरी मेथी, तिखट मसाला, दही, दूध, कोथिंबीर हे साहित्य घ्या.

Dhaba Style Paneer Bhurji Recipe | Social Media

बारीक चुरा करा

सर्वप्रथम पनीर भुर्जी बनवण्यासाठी एका भांड्यात पनीरचा बारीक चुरा करा.

Dhaba Style Paneer Bhurji Recipe | Social Media

बेसन पीठ घ्या

यानंतर दुसऱ्या एका भांड्यात बेसनचे पीठ, कस्तुरी मेथी, हळद मसाला, मीठ हे सर्व एकत्र करा.

Dhaba Style Paneer Bhurji Recipe | Social Media

बारीक चिरलेला कांदा

या संपूर्ण मिश्रणात दही, दूध आणि तिखट घालून मिश्रण एकजीव करा. नंतर गॅसवर कढईमध्ये बटर घाला नंतर बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यत परतून घ्या.

Dhaba Style Paneer Bhurji Recipe | Social Media

मिरच्या, आणि टोमॅटो घाला

नंतर यामध्ये मिरच्या, आणि टोमॅटो घालून चांगले शिजवून घ्या. काही मिनिटांत यामध्ये बारीक चुरलेला पनीर घाला

Dhaba Style Paneer Bhurji Recipe | Social Media

कोथिंबीर घाला

नंतर पनीरवर कोथिंबीर घालून चांगले शिजवून घ्या. अशाप्रकारे चमचमीत पनीर भुर्जी खाण्यासाठी तयार आहे.

Dhaba Style Paneer Bhurji Recipe | Social Media

NEXT: Marathi Meaning Of Train: 'ट्रेन' हा शब्द आला कुठून? त्याला मराठीत काय बोलतात?

येथे क्लिक करा...