Manasvi Choudhary
ट्रेन आपल्या सर्वांनाच माहित आहे.
आयुष्यात सर्वजण एकदातरी ट्रेनने प्रवास करतात.
याच ट्रेनचं नाव कसं पडलं ते जाणून घेऊया.
ट्रेन हा शब्द मूळ फ्रेंच ट्रेहिनेर या शब्दापासून बनला आहे.
ट्रेन म्हणजे जोडलेल्या वाहनांची मालिका आहे. जी रेल्वेच्या ट्रॅकवर धावते.
मराठी भाषेत ट्रेनला आगगाडी असे म्हणतात.