Manasvi Choudhary
होणार सून मी ह्या घरची ही प्रसिद्ध कौटुंबिक मालिका होती.
झी मराठीवरील ही मालिका घराघरांत लोकप्रिय ठरली.
मालिकेतील तेजश्री प्रधान म्हणजेच जान्हवी आणि शशांक केतकर म्हणजेच श्री हे पात्र प्रेक्षकांना भावले.
या दोघांनीही मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ही जोडी अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झाली.
सध्या सोशल मीडियावर या दोघांचे मालिकेतील फोटो व्हायरल झाले आहेत.
मालिकेतील श्री आणि जान्हवीची केमेस्ट्री प्रेक्षकांना आवडली.