Manasvi Choudhary
सिद्धिविनायक हे गणपतीचे मंदिर आहे.
विसाव्या शतकात सिद्धिविनायक गणपतीची पहिली स्थापना झाली.
मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील लोकांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी मंदिर बांधले होते.
सिद्धिविनायक हा नवसाला पावणारा गणपती आहे.
मुंबईच्या या प्रसिद्ध देवस्थानाला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक सिद्धिविनायक मंदिर आहे.