Manasvi Choudhary
शिवानी रांगोळे टिव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.
शिवानीने तिच्या अभिनयाने मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे.
शिवानीचा जन्म २८ ऑक्टोबर १९९५ मध्ये झाला आहे.
शिवानीचं शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय पुणे झालं आहे.
मालिका आणि नाटक यांमधून शिवानीने तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली आहे.
सोशल मीडियावर शिवानी कमालीची सक्रिय असते.
शिवानीच्या फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची तुफान पंसती असते.