Manasvi Choudhary
नागपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
नाग नदीच्या काठावर नागपूर हे शहर आहे.
यामुळेच या शहाराला नागपूर हे नाव पडलं असावे अशी मान्यता आहे.
नागपूरला संत्रानगरी असे देखील ओळखले जाते.
नाग नदीच्या काठावर नागपूर शहाराची वस्ती आहे.
नागदेवाची या ठिकाणी अनेक मंदिर आहेत.